Mehkar Connect Cinematic Background
🚀 Early Testing Version Available

मेहकर आता होणार Connected!

आपल्या शहरातील अपडेट्स, वस्तू विनंती, घरपोच सेवा, मदत, स्थानिक खरेदी आणि community — आता एका powerful App मध्ये.

🚀 Early Testing Version Available

मेहकर आता होणार Connected!

आपल्या शहरातील अपडेट्स, वस्तू विनंती, घरपोच सेवा, मदत, स्थानिक खरेदी आणि community — आता एका powerful App मध्ये.

Mehkar Connect App UI

आपल्या शहरासाठी बनवलेलं ❤️

Mehkar Connect हे फक्त App नाही, तर मेहकरला digitally connect करणारा community platform आहे.

अपडेट

शहरातील महत्वाच्या अपडेट्स, notices, events आणि माहिती मिळवा.

वस्तू विनंती

Product online मागवण्यापूर्वी मेहकरमध्ये उपलब्ध आहे का विचारा.

घरपोच सेवा

इलेक्ट्रिशियन, प्लंबर, मेकॅनिक आणि local services शोधा.

मदत मागा

तातडीची मदत, blood request, emergency support instantly मिळवा.

उपक्रम / खेळ

Sports, events, activities आणि community participation वाढवा.

स्थानिक खरेदी

आपल्या शहरातील दुकानदारांना support करा आणि local shopping ला प्राधान्य द्या.

"सर्रास online खरेदी करण्यापेक्षा...
एकदा मेहकरमध्ये विचारा ❤️"

Local लोकांकडून खरेदी करा. आपल्या शहरातील व्यवसायांना support करा.